आपल्या चॅनेल ची सुरुवात होऊन आता २ महिने होतील. आपण सगळेच स्टॉक मार्केट या विषयावर विडिओ ची वाट पाहत होतो. मागच्या २ महिन्यात आपण एक भक्कम पाय रचला आहे आणि त्यावर आपण आता स्टॉक मार्केटचा ज्ञानाची इमारत बांधणार आहोत.
Time Stamps:
00:00 – सुरुवात
00:51 – शेयर म्हणजे काय?
02:48 – स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय?
04:53 – शेयर्स मध्ये गुंतवणूक का करावी?
06:01 – शेयर मार्केट म्हणजे काय?
08:20 – ट्रेडिंग खाते म्हणजे काय?
09:39 – ३ इन १ खाते म्हणजे काय?
________________________________________________________________________
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: https://link.rachanaranade.com/CARRMAR
काही समस्या असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
—————————————————————————————————————————
✔️तुम्हाला तुमचे डिमॅट खाते उघडायचे असल्यास कृपया मदतीसाठी येथे क्लिक करा:
https://forms.gle/ddA781mZ4BWzU66J9
—————————————————————————————————————————
✔️Android App: https://bit.ly/CARRAndroidApp
—————————————————————————————————————————
✔️iOS App: https://bit.ly/CARRiOSApp
—————————————————————————————————————————
✔️आमचे सर्व सोशल मीडिया हॅन्डल्स: https://linktr.ee/RachanaRanade
—————————————————————————————————————————
#CARachanaRanade #DematAccount #StockMarket